Rohit Pawar on Ram Shinde : रोहित पवारांनी तानाजी सावंतांवरुन बोलणाऱ्या राम शिंदेंनाच चॅलेंज केलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Rohit Pawar on Ram Shinde : रोहित पवारांनी तानाजी सावंतांवरुन बोलणाऱ्या राम शिंदेंनाच चॅलेंज केलं

Published on : 29 October 2022, 10:32 am

Rohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका, हिंमत असेल तर पुरावा द्या, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत आणि राम शिंदेंना खडेबोल सुनावलेत. संपूर्ण प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या या व्हिडीओतून-