Video : Rohit Pawar यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा घेतला समाचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : Rohit Pawar यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

Published on : 21 August 2022, 9:35 am

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाची घोषणा केली. त्यानंतर आता रोज नवीन खेळाचं नाव घेऊन याला पण आरक्षण द्या असं म्हणत मीम्स केले जातायेत. आता सगळीकडून टीका व्हायला लागल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा मंगळागौर, विटीदांडूला सुद्धा मागणी झाली तर आरक्षण देऊ असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी नाव न घेता दादांवर निशाणा साधला. आता हे प्रकरण पुढे कुठं जातं आणि आणखी कोणत्या खेळाला आरक्षण जाहीर केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

Web Title: Rohit Pawar Vs Chandrakant Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..