Rohit Pawar | जेव्हा अजित पवार मिश्किल उत्तर देतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rohit Pawar : जेव्हा अजित पवार मिश्किल उत्तर देतात

Published on : 18 October 2022, 1:00 pm

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे. सध्या देशात आणि राज्यात पक्ष फोडण्याचं राजकारण सुरु असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. त्यावर अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिले.