Sat, Sept 30, 2023
Video- Aditya Kakde
CCTV Footage | आरपीएच्या जवानामुळे एका महिलेचे प्राण वाचू शकले | Sakal Media |
Published on : 12 May 2022, 12:30 pm
भुवनेश्वर येथील रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात रेल्वेतून खाली पडलेल्या महिलेचे प्राण एका आरपीएच्या जवानांने वाचवले आहेत.