Sharad Pawar : जेवण पूर्ण झाल्यावर ढेकर दिल्यासारखी राज्यकर्त्यांची भावना, शिंदे सरकारवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sharad Pawar : जेवण पूर्ण झाल्यावर ढेकर दिल्यासारखी राज्यकर्त्यांची भावना, शिंदे सरकारवर टीका

Published on : 15 September 2022, 12:00 pm

शरद पवार मुख्यमंत्री असताना दररोज २ तास महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणूकदारांशी चर्चा करायचे ‘मला गुंतवणूकदारांसाठी दैनंदिन २ तासाचा वेळ द्यावा लागायचा’ महाराष्ट्राच्या गुंतवणूकविषयी धोरणावर शरद पवारांनी बोट ठेवलं ‘गुंतवणुकीसाठी निवडल्या जाणाऱ्या राज्याचं कायम प्रथम क्रमांकावर असायचं’ ‘जेवण पूर्ण झाल्यावर ढेकर दिल्यासारखी भावना आताच्या राज्यकर्त्यांमध्ये आहे की काय?’ शिंदे-फडणवीस सरकारच्या गुंतवणूकविषयी धोरणावरुन शरद पवारांनी टीका केली.