Thur, March 23, 2023
Video- Komal Jadhav (कोमल जाधव)
Amruta Khanvilkar साकारणार धावपटूची भूमिका, टीझर अनावरणवेळी ललिता बाबर भावूक
Published on : 31 January 2023, 12:11 pm
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ललिता शिवाजी बाबर' टीझरचे अनावरण झाले. ललिता बाबर ही प्रसिद्ध धावपटू असून 'माणदेशी एक्सप्रेस' अशी तिची ओळख आहे.