रिकामटेकड्या नेत्यांमुळे मनसे सोडलं; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

रिकामटेकड्या नेत्यांमुळे मनसे सोडलं; पाहा व्हिडिओ

Published on : 15 December 2021, 12:34 pm

मी काल मनसेच्या सर्व पदाचा राजीनामा माझ्या वयक्तिक कारणामुळे दिला, असं वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुण्यात केलं. राज ठाकरे माझे दैवत होते राहतील. मी बेधडक आहे होते,ज्या रिकाम टेकड्या नेत्यांमुळे त्रास झाला त्यांना त्याच स्टाईलने उत्तर देईल, असं देखील त्या म्हणाल्या..

Web Title: Rupali Patil Thombare Left Mns Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..