Rupali Patil on Ramdev Baba : रामदेव बाबांच्या विधानावर रुपाली पाटलांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rupali Patil on Ramdev Baba : रामदेव बाबांच्या विधानावर रुपाली पाटलांचा इशारा

Published on : 25 November 2022, 4:00 pm

महिलासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीदेखील महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी रामदेव बाबांना थेट इशारा दिला आहे.

Rupali Patil on Ramdev Baba