Rupali Thombare : Kasaba Bypoll भाजपच्या प्रचारात गुन्हेगारांवरून Girish Mahajan यांच्यावर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rupali Thombare : Kasaba Bypoll भाजपच्या प्रचारात गुन्हेगारांवरून Girish Mahajan यांच्यावर टीका

Published on : 17 February 2023, 6:45 am

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे, अशात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी गिरीश महाजन यांच्यासोबत काही गुन्हेगार असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला.