Rupali Thombare Patil Mohit Kamboj यांच्या ट्विटवरून संतापल्या, दिला खोचक सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Rupali Thombare Patil Mohit Kamboj यांच्या ट्विटवरून संतापल्या, दिला खोचक सल्ला

Published on : 7 April 2023, 10:38 am

भाजप खासदार मोहित कंबोज यांनी ट्विट करत सुषमा अंधारे यांच्यावर अभिनेत्री राखी सावंतवर टीका केली होती. त्यांच्या या ट्विटची मोठी चर्चा होतोय. यातच मोहित कंबोज यांच्या या ट्विटवर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील चांगल्याच संतापल्या असून त्यांनी कंबोज यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे