Rutuja Latke : विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, "साहेबांचं काम पुढे नेणार... " | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Rutuja Latke : "हा विजय माझा नाही तर माझ्या पतीचा" '

Published on : 6 November 2022, 11:36 am

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मोठया मताधिक्याने विजय झाला आहे. आपल्या विजयानंतर ऋतुजा लटके यांनी आपल्या विजयाचे श्रेय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि महाविकास आघाडीला देत. हा माझा नाही तर माझ्या पतीचा विजय असल्याचं बोललंय.