Sadabhau Khot on MPSC Student : राज्यकर्त्यांबद्दल बोलताना सदाभाऊंची जीभ घसरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sadabhau Khot on MPSC Student : राज्यकर्त्यांबद्दल बोलताना सदाभाऊंची जीभ घसरली

Published on : 1 December 2022, 9:31 am

Sadabhau Khot on MPSC Student : पुणे श्रमिक मतदारसंघात स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी "संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी" या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, अभिमन्यू पवार, निरंजन डावखरे उपस्थित होते. यावेळी एका स्पर्धा परीक्षा उमेदवाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सदाभाऊ खोतांनी थेट राज्यकर्त्यांनाच रेड्यांची औलाद असं म्हटलंय.