Safran Project: राज्य सरकार करतंय तरी काय.." सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Safran Project: राज्य सरकार करतंय तरी काय.." सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला

Published on : 30 October 2022, 8:30 am

आधी वेंदाता, मग बालक ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यांनतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. अशातच महाराष्ट्र देखील गुजरात मध्ये विलीन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्लॅन असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अशातच आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. 

Safran Project