Saint Tukaram Maharaj Palakhi departure in Alandi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Alandi: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यंदा कसाय जाणून घ्या...

Published on : 19 June 2022, 4:02 pm

कोरोना महामारीमुळे यंदा दोन वर्षानंतर पायी वारीचा सोहळा होतोय, २० जूनला तुकाराम महाराजांची आलखी प्रस्थान ठेवणार आहे ... देहू मंदिर परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलाय...पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू मंदिर संस्थानाची काय तयारी झालीय...याबद्दल माहिती सांगतायत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल महाराज मोरे

Web Title: Saint Tukaram Maharaj Palakhi Departure Alandi Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top