Sakal Foundation च्या 'इंद्रायणी ते चंद्रभागा - एक चित्रप्रवास' या स्पर्धेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sakal Foundation च्या 'इंद्रायणी ते चंद्रभागा - एक चित्रप्रवास' या स्पर्धेचा निकाल जाहीर

Published on : 16 September 2022, 1:00 pm

सकाळ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशन च्या वतीने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'इंद्रायणी ते चंद्रभागा - एक चित्रप्रवास' छायाचित्र स्पर्धेत पुणे येथील मुकुंद पारखे यांनी पाठविलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. स्वप्नील एकबोटे (पुणे) यांनी सात हजार रुपयांचे द्वितीय तर मुंबई येथील अक्षय येवगे यांनी पाच हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

Web Title: Sakal Foundations Indrayani To Chandrabhaga Ek Chitrapravas Competition Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..