व्हिडिओ
Video: Pune News|PMC ची माघार, पाषाण तलाव परिसरातला फलक हटवला
Pashan Lake च्या प्रवेशद्वारावर लावलेला ‘couple not allowed’ चा फलक PMC नं हटवला
'सकाळ’नं कालच या आक्षेपार्ह फलकासंदर्भात बातमी दाखवली होती त्यानंतर पुणे महापालिकेनं पाषाण तलावाच्या प्रवेशद्वारावर लावलेला ‘couple not allowed’ चा फलक हटवला.