Fri, June 2, 2023
Video- Aditya Kakde
Sakal Vastu: पुण्यात घर घेताय? मग सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्सपोला नक्की भेट द्या
Published on : 1 May 2022, 8:30 am
तुमच्या हक्काचे घर आता लवकरच पूर्ण होऊ शकतं. सकाळ माध्यम समूहाने वास्तू प्रॅापर्टी एक्स्पो चे आयोजन केले आहे ज्यात
तुमच्या बजेट मध्ये घरांचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यात महालक्ष्मी लॉनस येथे हे प्रदर्शन शनिवार आणि रविवारी नागरिकांसाठी सुरु आहे. यात ४० बांधकाम व्यावसायिकांसह
२०० गृह प्रकल्पांचा प्रदर्शनासाठी सहभाग आहे.