Sakalchya Batmya Podcast : Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sakalchya Batmya Podcast : Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी

Published on : 17 August 2022, 2:00 am

Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी ते सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......

------------------------------------------------------------------------------------------
1. Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी, सुंदर पिचाई यांनी दिली कर्मचाऱ्यांना धोक्याची घंटा
2. उडता गुजरात! पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्ज जप्त
3. तलाक-ए-हसन सकृतदर्शनी इतका अनुचित वाटत नाही - सर्वोच्च न्यायालय
4. 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत ' अडीच' कोटी झेंड्यांची खरेदी
5. पुणेकरांनो सावधान! आता सिग्नलवर जास्त वेळ थांबण्याची तयारी ठेवा...
6. मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ.. किरण मानेची वादग्रस्त पोस्ट
7. ICC ने पहिल्यांदाच महिला FTP ची केली घोषणा, जाणून घ्या मेगा इव्हेंट कधी आणि कुठे...
8. चर्चेतील बातमी - सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले!

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

Web Title: Sakalchya Batmya Podcast Google Suddha Suru Kelly Bossgiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..