Sakalchya Batmya Podcast : बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय
बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय ते गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
-----------------------------------------------------------------------------------------
1. Ukraine and Russia crisis : झॅपोरिझ्झिया प्रकल्पाची अखेर तपासणी होणार
2. UGCचा महत्वाचा निर्णय! विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी आणणार नवं पोर्टल
3. Supreme Court : बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय
4. Gautam Adani: गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनणारे पहिले आशियाई बनले
5. West Bengal: टीएमसी नेत्याला सोडा नाहीतर ड्रग्ज प्रकरणात; CBI न्यायाधीशांना धमकी
6. KRK : अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
7. Ind vs Pak : पाकिस्तानला टाईमपास नडला; ICC च्या नियमाचा भारताला फायदा
8. चर्चेतील बातमी - Mumbai Metro: उद्घाटन मेट्रो 3 चं; कौतुक मात्र अश्विनी भिडेचं मुख्यमंत्री म्हणाले...
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे