Sambhaji Bhide Tikali controversy : संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान समीकरण झालं का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sambhaji Bhide Tikali controversy : संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान समीकरण झालं का ?

Published on : 3 November 2022, 1:30 pm

महिला असो वा देश नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा महिला पत्रकाराबाबत विधान केलं आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या या विधानाचा निषेध केल्या जात आहेत. काय आहे प्रकरण जाणून घ्या..!