Sambhaji Bhide : आधी टिकली लाव, मगच मी बोलेन! संभाजी भिडे हे काय बडबडले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sambhaji Bhide : आधी टिकली लाव, मगच मी बोलेन! संभाजी भिडे हे काय बडबडले?

Published on : 2 November 2022, 12:30 pm

Sambhaji Bhide on Tikli Controversy : टिकली लावली तरच मी बोलेन, अशा शब्दात संभाजी भिडेंनी साम वाहिनीच्या महिला प्रतिनिधी रुपाली बडवे यांना प्रतिक्रिया देण्यास मनाई केली. याचीच महिला आयोगानं दखल घेतली असून संभाजी भिडेंना नोटीस पाठवणार असल्याचं कळतंय.