Sambhajiraje Chatrapati : संभाजीराजेंची चित्रपट निर्मात्यांना ताकीद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sambhajiraje Chatrapati : संभाजीराजेंची चित्रपट निर्मात्यांना ताकीद

Published on : 6 November 2022, 3:10 pm

Sambhajiraje Chatrapati : हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांवर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना ताकीद दिली आहे.