Sandeep Deshpande MNS : मनसेने दिला संजय राऊतांना पत्राव्दारे मार्मिक सल्ला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Sandeep Deshpande MNS : मनसेने दिला संजय राऊतांना पत्राव्दारे मार्मिक सल्ला!

Published on : 22 February 2023, 12:04 pm

Sandeep Deshpande MNS : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांना पत्र लिहित डिवचलं आहे. या पत्रातून त्यांनी विविध मुद्यावरुन राऊतांवर हल्लाबोल केला.