Sangali: जिल्ह्यातल्या फेस्टिवलमध्ये भारतातील सगळ्यात मोठी पॅन्ट, बनवायला लागले इतके दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Sangali: जिल्ह्यातल्या फेस्टिवलमध्ये भारतातील सगळ्यात मोठी पॅन्ट, बनवायला लागले इतके दिवस

Published on : 28 December 2022, 10:30 am

सांगली फेस्टीव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठ्या पॅन्टचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. या पँटची उंची २६ फूट तर १५ फुट रुंदी आहे. ही पॅन्ट बनवायला जवळपास ८ दिवस आणि २ तास इतका कालावधी लागला. २८ फेब्रुवारीला जागतिक टेलर दिनाचे औचित्य साधून ही पॅन्ट बनवण्यात आली होती.