Sanjay Gaikwad : मुख्यमंत्र्यांनाबाबत संजय गायकवाड असं का म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Sanjay Gaikwad : मुख्यमंत्र्यांनाबाबत संजय गायकवाड असं का म्हणाले?

Published on : 28 January 2023, 2:02 pm

Sanjay Gaikwad : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर टीका केली होती. यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.