sanjay gaikwad on sanjay raut :"त्यांच्या आई विसरल्या..."राऊतांवर टीका करताना गायकवाडांची जीभ घसरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती हरीश शिंदे

sanjay gaikwad : "संजय राऊत वाकड्या आणि फाटक्या तोंडाचे"

Published on : 4 December 2022, 11:33 am

संजय राऊत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात, अशात शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी राऊतांवर जहरी टीका केली, यावेळी त्यांनी राऊतांच्या आईचा देखील उल्लेख केला.

टॅग्स :Sanjay Rautsanjay gaikwad