व्हिडिओ
Video : Sanjay Rathod यांचा Chitra Wagh यांच्यासह टीकाकारांना इशारा
संजय राठोड शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांकडून टीकेचे सूर उमटले. पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं . या सर्व मुद्यांवर आज संजय राठोड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली