संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकलाय. पत्रा चाळ प्रकरणात ही चौकशी सुरु असल्याचं समजतंय. १००० कोटींपेक्षा जास्तीचा या घोटाळ्यात अनेकांची नाव समोर आली असून आता संजय राऊतांची चौकशी सुरु आहे.