Sanjay Raut On Bail : तरुंगाबाहेरुन संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sanjay Raut On Bail : तरुंगाबाहेरुन संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Published on : 9 November 2022, 2:32 pm

खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीनानंतर तुरुंगातून बाहेर पडताच शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी तुरुंगाबाहेर पडताच राऊतांनी न्यायालयाच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.