Sanjay Raut on Cm Eknath Shinde | संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केला मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Sanjay Raut : "केंद्राच्या या मिशनमुळे मुख्यमंत्री घाबरून तिकडे गेले"

Published on : 16 November 2022, 12:30 pm

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पाहायला मिळतोय. अशात केंद्राच्या अंदर डालो संस्कृतीमुळे सांगेल घाबरून तिकडे गेल्याच संजय राऊत यांनी 'साम'ला  दिलेल्या एका मुलाखतीत म्हंटल.