बेळगावप्रश्नी मंत्र्यांच्या नियुक्त्यांवर राऊतांनी मुख्यमंत्र्यांना झापलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Sanjay Raut :"मंत्री होते तेव्हा काही केलं नाही आता काय दिवे लावणार?"

Published on : 22 November 2022, 10:30 am

गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावातील मराठी भाषिकांचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र त्यावर अजून मार्ग काढण्यात आलेला नाही. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. यावर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना चांगलाच टोला लगावला.