Sanjay Raut on Gajanan KIrtikar: आता कोणत्या पक्षात जाणार? किर्तीकरांना राऊतांचा प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sanjay Raut on Gajanan KIrtikar: आता कोणत्या पक्षात जाणार? किर्तीकरांना राऊतांचा प्रश्न

Published on : 30 May 2023, 1:32 pm

Sanjay Raut on Gajanan KIrtikar: शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या वागणुकीबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेत गजानन कीर्तिकर यांच्यावर निशाणा साधला. “तुमच्याकडे त्या ताकदीचं नेतृत्वही नाहीये की, भाजपासोबत संघर्ष करेल. तुम्ही काही नेते भाजपापुढे गुडघे टेकून राज्य करतायेत”, असं संजय राऊत म्हणाले.