Sajay Raut on Pradip Kurulkar: प्रदिप कुरुलकर प्रकरणावरून राऊतांचे शिंदे - फडणवीसांवर गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sanjay Raut on Pradip Kurulkar: प्रदिप कुरुलकर प्रकरणावरून राऊतांचे शिंदे - फडणवीसांवर गंभीर आरोप

Published on : 17 May 2023, 7:12 am

Sajay Raut on Pradip Kurulkar: प्रदिप कुरुलकर प्रकरण संपूर्ण देशात चांगलचं चर्चेत आलयं. अशात कुरुलकर हे संघाशी संबंधित असल्याने भाजप सरकारला देखील विरोधकांनी धारेवर धरलयं. यातचं , ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीसांवर गंभीर आरोप केले.