esakal | वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा;पाहा व्हिडिओ

Jun 11, 2021

नंदुरबार Nandurbar : चंद्रकांत पाटलांचा Chandrakant patil काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खालला असेल. शिवसेना shiv sena हा पिंजऱ्यातला वाघ आहे, आम्‍ही पिंजऱ्यात बसलो आहोत. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवला असून त्यांना मी पिंजऱ्यात येण्याचे आमंत्रण देतो. त्‍यांनी पिंजऱ्यात येवून दाखवावे व हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावुन दाखवा.