Sanjay Raut Tweet Post : 19 जागांवर दावा करणाऱ्या राऊतांची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात मध्यस्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Sanjay Raut Tweet Post : 19 जागांवर दावा करणाऱ्या राऊतांची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात मध्यस्थी

Published on : 29 May 2023, 8:44 am

Sanjay Raut Tweet Post : लोकसभेच्या जागावाटपावरुन मविआमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा प्रत्यय सातत्याने येत आहे. आता पुन्हा एकदा पुण्यातील लोकसभेच्या जागावाटपावरुन मविआमध्ये तु-तु, मै-मै झाल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे झाल्याचं पहायला मिळालं आणि हा वाद मिटवण्यासाठी ठाकरे गटाचे नेते राऊतांनी मध्यस्थी केल्याचं दिसतयं काय केलं राऊतांनी? जाणून घेऊयात....