Video: Sarkarnama Open Mic Full Episode : रुपाली ठोंबरेंना जलील यांनी ऑफर केलं तिकीट, पाहा तरुण नेत्याचं ओपन माईक | Imtiaz Jaleel Offer to Rupali Thombare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- टीम इ सकाळ

Video: रुपाली ठोंबरेंना जलील यांनी ऑफर केलं तिकीट,पाहा तरुण नेत्याचं ओपन माईक

Published on : 20 May 2022, 3:32 am

Sarkarnama Open Mic Full Episode : रुपाली ठोंबरेंना जलील यांनी ऑफर केलं तिकीट, पाहा तरुण नेत्याचं ओपन माईक

सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये इम्तियाज जलील, आदिती तटकरे, धीरज देशमुख, परिणय फुके, श्रीकांत शिंदे या तरुण नेत्यांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील गंमतीशीर किस्से तर सांगितलेच शिवाय महाराष्ट्रासाठी आपलं व्हिजन देखील सांगितलं. कार्यक्रमातील हा हटके प्रयोग पहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर

Web Title: Sarkarnama Open Mic Challenge Full Episode Video Story Watch More To Know

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top