Video: महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण?

सरकारनामा ओपन माईक चॅलेंजच्या फेसऑफचा संपूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका

सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये इम्तियाज जलील, आदिती तटकरे, धीरज देशमुख, परिणय फुके, श्रीकांत शिंदे हे तरुण नेते राजकीय Faceoff ला सामोरे गेले. नारायण राणे, नरेंद्र मोदी,शरद पवार यांच्यापासून ते किम जोंग ऊन, पुतीन, भाऊ कदम यांच्या फोटोवर या नेत्यांनी मज्जेशीर कमेंट केली. राजकीय कार्यक्रमातील हा हटके प्रयोग पहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com