esakal | सातारा जिल्ह्यात काय सुरु राहणार काय बंद राहणार

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
सातारा जिल्ह्यात काय सुरु राहणार काय बंद राहणार
May 4, 2021

सातारा : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दहा मे पर्यंत सातारा जिल्हयात निर्बंध कडक केले आहेत. थोडक्यात जिल्हा लॅाकडाउन केला आहे. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल आणि रुग्णालय व्यतरिक्त इतर सर्व व्यावसाय बंद ठेवले आहेत. सातारा जिल्ह्यात दहा मे पर्यंत काय सुरु राहणार काय बंद राहणार. कोणाला कशा पद्धतीने व्यवसाय करता येईल याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली. (व्हिडिओ- जिल्हा माहिती अधिकारी, कार्यालय सातारा.)