esakal | प्रतापगडावरील घरांचे पत्रे उडाल्याने ग्रामस्थांत भिती; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

प्रतापगडावरील घरांचे पत्रे उडाल्याने ग्रामस्थांत भिती; पाहा व्हिडिओ

May 17, 2021

महाबळेश्वर (जि. सातारा)satara : समुद्रात आलेल्या तौक्ते चक्री वादळाचा Cyclone Tauktae महाबळेश्वर तालुक्यांस चांगलाच फटका बसला आहे. गेली दोन दिवस वादळी वारे व मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या चक्री वादळांमुळे तालुक्यांतील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रतापगडावरील घरांचे पत्रे उडाल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये भितीची वातावरण पसरले आहे. Cyclone Tauktae Hits Pratapgad

(Video - अभिजीत खूरासणे)