साता-यात पोलिसांना करावी लागतेय नागरिकांना विनंती; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

साता-यात पोलिसांना करावी लागतेय नागरिकांना विनंती; पाहा व्हिडिओ

Published on : 12 May 2021, 2:33 pm

सातारा : लसीकरणाचा तुटवडा असल्याने पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत 18 ते 44 वयोगटासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेली चार हजार लस आज (बुधवार) 45 वयोगटापुढील नागरिकांना देण्यात येत आहे. दरम्यान Covaxin लसीचा तुटवडा असल्याने आज कस्तुरबा रुग्णालयाच्या बाहेरील नागरिकांना पाेलिसांनी covishield आहे, covaxin नाहीये असे सांगून ज्यांना covaxin लस हवी हाेती त्यांना घरी पाठविले. (प्रमाेद इंगळे, सातारा)

Web Title: Satara Police Covaxin Senior Citizen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Covaxinsatara police
go to top