esakal | विनाकारण रस्त्यांवर फिरला तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करु

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
विनाकारण रस्त्यांवर फिरला तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करु
May 4, 2021

सातारा : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दहा मे पर्यंत सातारा जिल्हयात निर्बंध कडक केले आहेत. आज (मंगळवार) सकाळी सातपासून सातारा पोलिस दलाने शहरातील विविध चौकात रस्त्यांवर फिरणा-या नागरिकांची कसून तपासणी सुरु केली आहे. जे योग्य कारण देत नाहीत प्रशासनाची फसवणुक करीत आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करु असे डीवायएसपी धीरज पाटील यांनी नमूद केले.