Sun, Jan 29, 2023
Video- प्रमोद पवार
Satyajeet Tambe: अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबेंच्या अडचणी वाढणार?
Published on : 14 January 2023, 9:11 am
Satyajeet Tambe: काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहासोबतच सत्यजित तांबेंच्याही अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या, या व्हिडीओतून..