Thur, May 19, 2022
Video- Vaishnavi Patil
Video: यंदा बियाणे टंचाई भासणार नाही
Published on : 24 April 2022, 5:01 pm
खरिपाची लागवड आता दीड महिन्यांवर येऊन ठेपली. दर तेजीत असल्याने सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. मागील हंगामात #लागवड वाढल्यानंतर शेतकऱ्यांना #बियाणे टंचाईला सामोरे जावे लागले. मात्र यंदा #बियाणेटंचाई भासणार नाही. पण शेतकऱ्यांनी ऐनवेळी धावाधाव नको म्हणून आपल्याकडील #सोयाबीनबियाणे म्हणून वापरावे, असे आवाहन जाणकारांनी केले. पण देशातील #सोयाबीन बियाणे मागणी किती आहे? सध्या बाजार कसा आहे? याची संपूर्ण माहीती या व्हिडिओतून मिळेल. #Kharif_sowing will start within one and half months. #Soybean_sowing may increase this season due to high rates. Watch the video to know the #seed availability status for #kharif_Soybean sowing and #soyabean_bajarbahav. #Soyabean #Kharif #KharifCrops #Sakal
Web Title: Scarcity Of Soyabean Seeds Farming News Kharif Season
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..