ज्येष्ठ नागरिकांसाठी चार महत्त्वपूर्ण व्यायाम

गुरुवार, 23 एप्रिल 2020

आपण आज ज्येष्ठांना घरीच करता येतील असे चार व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हे व्यायाम तुमच्यासाठी सुलभ झाल्यावर अधिक आव्हानात्मक व्यायाम पद्धतींचा अवलंब करण्यास घाबरू नका. दिलेल्या व्यायामांची प्रत्येक बाजूला ५ वेळा किंवा ३० सेकंदांसाठी पुनरावृत्ती करा. (श्रुती जहागीरदार)