Sextortion Cyber Crime | 'या' चूकांमुळे तुम्ही अडकू शकता सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Sextortion News: Sextortion म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

Published on : 15 October 2022, 3:30 pm

राज्यात सध्या सेक्स्टॉर्शनच्या घटना वाढू लागल्या आहेत. याच सेक्स्टॉर्शनमुळे अनेक तरुणांना लाखोंचा गंडा देखील बसतो आहे. Sextortation म्हणजे नेमकं आहे तरी काय ? यातून बचावासाठी नेमक्या कोणत्या बाबी करव्यात..? समजून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून...

टॅग्स :Crime News