Mon, Feb 6, 2023
Video- ज्योती हरीश शिंदे
Shadow Ban Trend: सोशल मीडियावर चर्चा असलेला 'शॅडो बॅन' नक्की काय?
Published on : 12 December 2022, 2:30 pm
ट्विटर असेल किंवा इन्स्टाग्राम गेल्या काही दिवसांपासून आपल्या बदलांमुळे, तांत्रिक चूकांमुळे चांगलचं चर्चेतय. आता सोशल मीडिया सध्या शॅडो बॅनची चर्चा रंगली सुरु आहे. काय आहे शॅडो बॅन? जाणून घेवूयात..