Shahaji Baapu Patil meets Jayant Patil : सोलापुरातल्या लग्नात शाहाजीबापू पाटील जयंत पाटलांच्या पडले पाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Shahaji Baapu Patil meets Jayant Patil : सोलापुरातल्या लग्नात शाहाजीबापू पाटील जयंत पाटलांच्या पडले पाया

Published on : 3 June 2023, 5:58 am

Shahaji Baapu Patil meets Jayant Patil : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे पाय धरत आशीर्वाद घेतले ... सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त जयंत पाटील आणि शहाजी बापू पाटील यांची भेट.. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दिसताच आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांचे चरण स्पर्श करून विचारपूस केली.. सोलापुरातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली.. या लग्न सोहळ्याला उपस्थित सुशील कुमार शिंदे, जयंत पाटील, आमदार शहाजी बापू पाटील यासह अनेक नेते उपस्थित..