Video : मुलाविरोधात जाऊन शाहूराजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या बाजूनं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : मुलाविरोधात जाऊन शाहूराजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या बाजूनं!

Published on : 28 May 2022, 3:33 pm

संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीत माघार घेण्याची काल घोषणा केली. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप केला. संभाजीराजे विरुद्ध शिवसेना वादात शाहू छत्रपतींनी आपल्या लेकाचेच कान टोचले. कोल्हापूरच्या राजघराण्यातील मतभेद पहिल्यांदाच चव्हाट्यावर.

Web Title: Shahuraje Vs Sambhajiraje Chhatrapati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top