Shambhuraj Desai on Uddhav Thackeray : पवार-ठाकरे भेटीवर शंभूराज देसाईंची ठाकरेंवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Shambhuraj Desai on Uddhav Thackeray : पवार-ठाकरे भेटीवर शंभूराज देसाईंची ठाकरेंवर टीका

Published on : 12 April 2023, 12:26 pm

Shambhuraj Desai on Uddhav Thackeray : पवार-ठाकरे भेटीवर शंभूराज देसाईनी ठाकरेंवर टिका केली आहे. यावेळी बोलताना शंभुराज देसाईंनी ठाकरेंवर आरोप करत ठाकरेंनी पवारांसमोर लोटांगण घातलं असा टोला लगावला.