Thur, Feb 9, 2023
Video- Shubham Botre
Shambhuraje Desai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमारेषेच्या मुद्दयांवर शंभूराजे देसाईंनी दिला थेट इशारा
Published on : 5 December 2022, 10:30 am
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमारेषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला इशारा दिल्यानंतर आता राज्य सरकारमधील नेते देखील आक्रमक झाले आहेत. यातच शंभूराजे देसाई यांनी "आम्ही काय हाताची घडी घालून बसलो नाही" असा थेट इशारा दिला आहे.
Shambhuraje Desai on Maharashtra-Karnataka border issues